ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स [V126]

संपूर्ण ऑरगॅनिक, आरोग्यास हितकारक व मातीत सहज एकजीव होणारे सॅनिटरी पॅडस्.
ॲनियन चिप असलेले, सात लेअरसचे तसेच कोणतेहि प्लास्टिक व केमिकल न वापरता बनवलेले ‘फॉर हर’ पॅडस्
MRP – 55/ (एका पॅकेटमध्ये 5 पीस)
(Including Delievery Charges) Discount Price- 45/-