|

शंकरपाळी/तिखट शंकरपाळी/चकली (SM 137 हेमराज प्रॉडक्ट)

मैदा तुप साखर दूध तेल MRP:- 65/- (200gm) Discount Price:- 55/- तिखट शंकरपाळी मैदा, लाल तिखट मीठ, हिंग, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, तेल, ओवा MRP:- 65/- Discount Price:- 55/- हेमराज प्रॉडक्ट चकली तांदूळ पीठ मैदा लाल तिखट मीठ धणे ओवा जिरे तेल हिंग हळद तीळ MRP:- 60/- Discount Price:- 55/- हेमराज प्रॉडक्ट

|

मुगाचे लाडू/गव्हाचे लाडू/नाचणी लाडू (SM 136 हेमराज प्रॉडक्ट)

मूग लाडू मूग गूळ वेलची पावडर तुप काजू बदाम चारुळे सुके खोबरे MRP:- 150/- Discount Price:- 100/- हेमराज प्रॉडक्ट गव्हाचे लाडू मूग लाडू मूग गूळ वेलची पावडर तुप काजू बदाम चारुळे सुके खोबरे MRP:- 150/- Discount Price:- 150/- हेमराज प्रॉडक्ट नाचणी लाडू नाचणी लाडू नाचणी गूळ तुप वेलची पावडर काजू बदाम चारुळे MRP:- 150/- Discount…

पुरणपोळी (SM 101)
|

पुरणपोळी (SM 101)

गव्हाच्या पिठाचे मऊ, रूचकर, चविष्ट घरगुती पुरणपोळ्या कुडाळ मधील लोकांच्या पसंतीचे- “दर्शना फुड्स”. एक दिवस अगोदर ऑर्डर स्वीकारली जाईल. सौ.दर्शना कोरगावकर. 8483974378 प्रत्येक पॅकेट मध्ये 4 पुरणपोळ्या. MRP 60/- Discount Price 50/– प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी खालील लाल बटण वर क्लिक करा. https://surveyheart.com/form/6717513186d80b7dd6abf65d

g8ee2c788c061838ac3525829f0ad14d68a909db9244570c6f5cf7a6d664786d346628702f687a354cede1ebef641eef3daf4e139bb9027966eb749a5a3b3ee01_1280-7702570.jpg
|

दत्तप्रसाद स्वयं-सहाय्यता महिला बचत गट

दत्तप्रसाद स्वयं सहाय्यता महिला बचत गट 2005 पासून कार्यरत आहे. 2013 पासून सौ. दर्शना दत्तात्रय कोरगावकर गटाचे अध्यक्ष म्हणून उत्तम रीत्या कारोभार सांभाळीत आहेत.

pexels-photo-70497-70497.jpg
|

Hotel Pranaam (V130)

व्हेज चहा, कॉफी शिरा/ उपमा, पोहे वडापाव, समोसे कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी उसळ पाव, मिसळ पाव, पुरी भाजी शाकाहारी जेवण नॉन व्हेज मच्छी थाळी मच्छी थाळी चिकन थाळी, मटण थाळी बांगडा जेवण, सुरमई जेवण, पापलेट जेवण कोलंबी जेवण, खेकडा थाळी आम्लेट पाव, चिकन पाव, वजरी पाव संपर्क क्रमांक 9405268260