| | | |

काळे खजूर (SM 102)

खजूर खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह आणि साखरेवर नियंत्रण ठेवता येते. खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे. खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते.रात्रभर पाण्यात खजूर भिजवून ठेवावा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करावे. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि कॅल्शिअम हे मुबलक प्रमाणात असते. खजूर खाण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे किंवा व्यायामापूर्वीचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणूनही घेऊ शकतो.

सालईवाडा, सावंतवाडी – 416510

संपर्क क्रमांक 7666858569

MRP 320/-

Discount Price

पाव किलो -70/- अर्धा किलो -140/- किलो 280/-

प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी खालील लाल बटण वर क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *